Home
Home Breaking News अंबुजा सिमेंट फौंडेशनच्या वतीने मानोली खुर्द येथे शेळी वाटप

अंबुजा सिमेंट फौंडेशनच्या वतीने मानोली खुर्द येथे शेळी वाटप

 

लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
नाबार्ड प्रकल्प अंतर्गत
अंबुजा सिमेंट फाऊंडेशन च्या मार्गर्शनाखाली
साफल्य महिला शेतकरी उत्पादक कंपनी ली हरदोना च्या वतीने
23 नोव्हेंबर ला मानोली खुर्द येथे कंपनी च्या सदस्यांना शेतीला जोडधंदा म्हणून 2 बकरीचे पाठ
देण्यात आले,यामधून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा होणार आहेत,याप्रसंगी कंपनी चे संचालक
रुपाली कष्टी, सीईओ तिलक शाहू,
पशुसाखी अरुणा कष्टी, बी सी आय प्रकल्प चे सचिन आसुटकर, आणि गावाच्या सरपंच अनुसया उदे उपस्थित होत्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here