छत्रपती शिवाजी महाराजांचा आवमान करणाऱ्या राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी व खासदार सुधांशु त्रिवेदी यांचा शिवसेना उरण तर्फे जाहीर निषेध.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 21 नोव्हेंबर 2022शिवसेना उरण तालुक्याच्या वतीने सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी व खासदार सुधांशु त्रिवेदी यांचा शिवसेना उरण शहर शाखे जवळ धिक्कार करून जाहीर निषेध करण्यात आला.संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात, तालुक्यात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच उरण तालुक्यातही निषेध व्यक्त करण्यात आला.

या वेळी गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, दीपक भोईर, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील,द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर,माजी नगरसेवक निलेश भोईर, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका ममता पाटील, तालुका संघटिका श्रीमती सुजाता गायकवाड, श्रीमती वंदना पवार, मनीषा ठाकूर, मुमताज भाटकर,सायरा खान, लता राठो, कल्पना लोळगे, विभागप्रमुख गणेश शेलार,वैभव करंगुटकर, वाहतूक सेनेचे धीरज बुंदे, अल्पसंख्याक सेलचे एजाज मुकादम, नागाव सरपंच सी के गायकवाड, केगाव सरपंच आशिष तांबोळी, सोनारी उपसरपंच मेघशाम कडू,शाखाप्रमुख दिनेश पाटील, शैलेश भोईर,शेखर पडते, नियाज भाटकर, मोहम्मद शेख, संदीप चव्हाण,उरण तालुक्यातील शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी,अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *