महात्मा गांधी विद्यालयात माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांना अभिवादन

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न स्व इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की होते,
सर्वप्रथम स्व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
कार्यक्रमाचे संचालन देवराव जाधव यांनी केले, तर आभारप्रदर्शन सचिन नगराळे यांनी केले, याप्रसंगी समिती च्या प्रमुख प्रा नंदाताई भोयर,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *