भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे काँग्रेसच्या वतीने रुग्णांना फळ वाटप.


लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतनिमित्त उपजिल्हा रुग्णाय राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. आणि रुग्णांना फळ वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी जि प सदस्य मेघाताई, अशोक राव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुलमेथे, डॉ. अशोक जाधव, सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि रुग्ण उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *