महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा ,,,,,,,,,,,,,,,,,,, विविध स्पर्धेचे आयोजनl

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
या निमित्ताने विद्यार्थ्यांकरिता गितगायन स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रज्ञा जीवने,द्वितीय कल्याणी बोरकर,तृतीय नूतन उपरे,चतुर्थ मनीषा इबतकर, पाचवा क्रमांक सानिया पठाण ला मिळाला
निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहा वांढरे ,द्वितीय क्रमांक पायल मडावी,तृतीय क्रमांक साधना डोंगरे हिने पटकाविला,
सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्राचार्या स्मिताताई चिताडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली, याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक उपप्राचार्य विजय आकनूरवार,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे,प्रा प्रफुल्ल माहुरे होते, कार्यक्रमाचे संचालन रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा सुधीर थिपे यांनी केले, यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *