भाजपा भटके विमुक्त आघाडी नागपूर जिल्हा ग्रामीण ची कार्यकारिणी जाहिर*.

लोकदर्शन👉 माहेशजी गिरी

भाजपा भटके विमुक्त आघाडी नागपूर जिल्हा ग्रामीण ची कार्यकारिणी जाहिर दिनांक 16.9.2022 रविवार ला भारतीय जनता पक्षाच्या नागपूर कार्यालयात आदरणीय अरविंद गजभिये साहेब (अध्यक्ष नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली यावेळी जिल्हा महामंत्री अजयभाऊ बोंढारे जिल्हा संघटन महामंत्री किशोरजी रेवतकर साहेब, माजी आमदार उमरेड विधानसभा आदरणीय सुधीरभाऊ पारवे, अनुसूचित जाती जिल्हा महामंत्री आदरणीय निकेशभाऊ बुचुंडे ,जिल्हा कार्यालयीन कार्याध्यक्ष आदरणीय आनंदरावजी ठवरे (काकाजी) जिल्हा भटके विमुक्त महामंत्री आदरणीय पांडुरंग शेगर,आदरणीय कैलासराव गिरी,आदरणीय विनोदजी दाढे, युवा महामंत्री श्री मनोज गिरी, डॉ, अनिल गिरी, कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष श्री मधुकर गिरी गोस्वामी यांनी केली संचालन श्री विनोद जी दाढे तर आभार प्रदर्शन श्री विजय आगरकर सर यांनी केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *