गडचांदूर शहरात बाप्पा ला जल्लोषात निरोप ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अमलनाला धरणात विसर्जन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
11 दिवसानंतर शनिवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा ने बाप्पा ला जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणा देत निरोप दिला, अमलनाला धरणात विसर्जन केले.शांतता व सुव्यवस्था च्या दृष्टीने गडचांदूर पोलीस स्टेशन चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *