Home
Home गडचांदूर / कोरपणा अथर्व कोटगीरवार चे सुयश

अथर्व कोटगीरवार चे सुयश

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय ,नांदा येथील विज्ञान शाखेचा विद्यार्थी अथर्व कोटगिरवार याने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये 98. 66 गुण संपादित करत मानाचे स्थान मिळविले आहे.डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहेत, प्राचार्य डॉ अनिल मुसळे, सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गा कडून अथर्व चे अभिनंदन केले आहेत.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here