प्राचार्य मदन धनकर यांचे देहावसान

चंद्रपूर :

ज्येष्ठ साहित्यिक, सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे माजी सचिव, सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष व भाषाप्रभू प्राचार्य मदनराव धनकर यांचे आज दिनांक 30 जुलै 2023 रोजी दुपारी पावणे दोन वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अंत्ययात्रा उद्या दिनांक 31जुलै 2023 ला सकाळी साडे अकरा वाजता त्यांच्या विद्यानगर चंद्रपूर येथील राहत्या घरून निघेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here