घोडाझरी तलावातील मृतक युवकांच्या कुटुंबियांना आमदार प्रतिभाताई धानोरकरांची आर्थिक मदत

by : Priyanka Punvatkar चंद्रपूर : घोडाझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना अतिशय वेदनादायी असून या दुःखात कुटुंबीयांसोबत सहभागी असल्याची भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली. घोडाझरी तलावात…

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उरण तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा व बक्षिस समारंभ

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 23 जुलै महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शेवा स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयात…

महात्मा गांधी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली, याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या,…

काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे अ‍ॅक्शन मोडवर : तालुकाध्यक्षांच्या बैठकीत पक्षसंघटन मजबूत करण्याचा केला निर्धार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती चंद्रपूर :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे अ‍ॅक्शन मोडवर असून जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत. हॉटेल एन.डी. चंद्रपूर येथे आ. धोटे…

*निमणी येथील शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या* ,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर:-👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना तालुक्यातील निमणी येथील शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या केली रविवारला सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली संभा गणू कोडापे वय ५४ असे मृताचे नाव आहे ते स्वतःच्या ३ एकर…

प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव पूर्व येथे तिव्र आंदोलन. .. !

  लोकदर्शन मुंबई (गोरेगाव -👉प्रतिनिधी महेश्वर तेटांबे) दिनांक २१ जुलै, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०० सभासदांना घेऊन दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव पूर्व येथे…

शाश्वत संस्कृती आयोजीत मुंबईतील फातिमा हायस्कूलच्या इनडोअर टर्फमध्ये भारतीय क्रिकेट बॅशच्या पहिल्या पर्वाचा समारोप. .. !

  लोकदर्शन मुंबई -विद्याविहार 👉महेश्वर तेटांबे) विद्याविहार- रविवार १६जुलै रोजी, शाश्वत संस्कृतीने आयोजित केलेल्या भारतीय क्रिकेट बॅशच्या पहिल्या पर्वाचा समारोप फातिमा हायस्कूल, विद्याविहार, मुंबईच्या इनडोअर टर्फमध्ये झाला. इटरनल कल्चरचे संस्थापक व आयोजन प्रमुख नीरज धीर…