अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास दिंडोरी प्रणित नवीन शेवा केंद्राचा शुभारंभ. ♦️ माजी आमदार मनोहरशेठ भोईर व मालती भोईर यांची प्रमुख उपस्थिती.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे   उरण सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर एम आय पी एल चे व्यवस्थापक दयाळशेठ भोईर यांच्या सहकार्याने उरण तालुक्यातील नवीन शेवा मध्ये बांधण्यात आलेल्या अखिल…

दिनांक १जुलै २०२३ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे सिकलसेल आॅनेमिया आजाराची जनजागृती

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते संपुर्ण भारतात सिकलसेल या धुरंधर आजारांचे उद्घाटन करण्यात आले.हे उद्घाटन देशातील प्रत्येक आरोग्य केंद्रांत करण्यांत आले. हे उद्घाटन आॅलाआईन करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय…

उरणमधील निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांच्याकडून 10 लाख बियांचे रोपण

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 3 जुलै 2023 सिडको अधिकारी तसेच निसर्ग प्रेमी गडप्रेमी हितेंद्र घरत हे वेगवेगळ्या डोंगरावर गेली 25 वर्ष बिजारोपण करीत आले आहेत. यंदा 26 व्या वर्षी खारघर येथील फणसवाडी येथील…