चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेतील यशाबद्दल रोशन हावडा चा सत्कार ♦️माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले कौतुक.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा येथील भारत चौक येथे वास्तव्यास असलेल्या रोशन प्रकाश हावडा यांनी नुकतीच चार्टर्ड अकाऊंटंट ची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. त्याच्या या यशाबद्दल माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी त्यांचे घरी…

चेतन भोईर झाले नवघरचे प्रथम वकील

by : Vitthal Mamatabade उरण :  तालुक्याचे भाग्यविधते तथा शिक्षण महर्षी वीर तू.ह.वाजेकरशेठ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरण मधील नवघर गावाचे सुपुत्र कु.चेतन मनोहर भोईर यांनी एलएलबी ची परीक्षा चांगल्या गुणांनी पास करून नवघर गावामधून…

वडील आणि मुलगा एकाच वर्षी झाले पदवीधर

by :  Vitthal Mamatabade उरण : (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक झुंजार मतचे संपादक अजित पाटील यांनी नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या बॅचलर ऑफ आर्टस मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या तीन वर्षांच्या पदवी…

74 % पेरणी आटोपली, आता वरुणराजाला साकडे 

by : Rajendra Mardane वरोरा : खरीप हंगामात पेरणीपूर्वी मृग नक्षत्राचा पाऊस बरसेल, अशी आशा सर्व शेतकऱ्यांना होती मात्र तालुक्यात जून महिन्याचा अपवाद वगळता मुसळधार पाऊस बरसलाच नाही. खरीप हंगाम संपेल, या भीतीने कमी पर्जन्यमान…

पकड्डीगडम पाणीकरार संपुष्टात आणा : अंबुजा सिमेट पाणीकरार नूतनीकरण थांबवा : आबीद अली

by : Mohan Bharti कोरपना : चंद्रपूर जिल्ह्यातील पकड्डीगडम जलाशयावरून2001 दरम्यान सिमेंट उद्योगाकरिता पाणी आरक्षण करण्यात आले होते व हा करार महाराष्ट्र शासनाने कंपनीशी केला होता मात्र त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे सिमेंट उद्योगाला सिंचन…