रोजगार मेळाव्यातून 95 महिला उमेदवारांची निवड

by : Devanand Sakharkar चंद्रपूर, दि. 31 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार पटेल महाविद्यालयात महिलांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार…

बहीण–भावाचे नाते अतुलनीय : प्र. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील

  लोकदर्शन आटपाडी :👉राहुल खरात श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व श्रीराम ज्युनिअर कॉलेज आटपाडी येथे बुधवार दि. ३०/०८/२०२३ रोजी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

मोदी सरकारने बोलावले संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन*

लोकदर्शन.👉 शिवाजी सेलोकर मोदी सरकारने हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून पाच दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भातील…

भाजपा गडचांदूर शहर तर्फे घर चलो अभियानाचा थाटात शुभारंभ* *♦️माजी आमदार अँड संजय धोटे व लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे यांची उपस्थिती*

लोकदर्शन 👉 मोहन भारती देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले असून,केंद्र सरकारच्या योजना घर घरात पोहचव्या या उद्देशाने भारतीय जनता पार्टी गडचांदूर तर्फे घर चलो अभियानाचा शुभारंभ…

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रमेश यादव याच्यावर योग्य ती कारवाई करून इडी मार्फत चौकशी करण्याची भुमाफिया रमेश रामदुलार यादव विरोधी शेतकरी मंचाची मागणी

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि ३१. ऑगस्ट नवी मुंबई सानपाडा येथील सिडको जमिनीचा विक्रीचा बाजारभाव प्रती गुंठा ५ कोटी रुपये आहे म्हणूनच नवी मुंबई लगतच्या असलेल्या उरण, पेण, पनवेल येथील जमीनीलासुध्दा ५ कोटी…

जिल्ह्यात गप्पी मासे सोडण्याच्या मोहिमेचा शुभारंभ

by : Devanand Sakharkar चंद्रपूर : जिल्ह्यात डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या आवारातील कारंज्यात गप्पी मासे सोडून करण्यात आली.…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे व्यक्तिमत्त्व समाजासाठी प्रेरक : ना. सुधीर मुनगंटीवार

by : Devanand Sakharkar चंद्रपूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे केवळ एका विशिष्ट वर्गाला नव्हे तर संपूर्ण मानव जातीला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या विचारांची व कार्यकर्तुत्वाची प्रेरणा घेऊन समाजाने मार्गक्रमण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन…

धानोलीत 300 गुरांना ‘लंपी’ लसीकरण

by : Shankar Tadas कोरपना : २२/८/२०२३ रोज मंगळवार ला पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ पिंपर्डा अंतर्गत धानोली तांडा व धानोली इथे लंपी चर्मरोग रोगाचे पशुशिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३०० पशूंना लंपि चर्मरोगाचे…

गडचांदूरमधील ‘त्या’ अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी

by : Shankar Tadas गडचांदूर : शिवाजी चौक ते ज्योतिबा फुले व्यापार संकुलपर्यंत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत असते. सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरे…

डॉ. दिलीप बलसेकर यांची सिटी शाळा समूह संकुलास भेट

by : Priyanka Punvatkar चंद्रपूर : डॉ. दिलीप बलसेकर, मुख्य संपादक आणि सचिव, दर्शनिका विभाग (महाराष्ट्र राज्य) यांनी चांदा शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सिटी शाळा समुह संकुलातील सिटी हायर सेकंडरी स्कूल, हिंदी सिटी हायर…