एम.फील.अहर्ताधरक प्राध्यापकांचे प्रस्ताव यूजीसी कडे पाठवण्याचे विद्यापीठाचे परिपत्रक निर्गमित* * *गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती *गडचांदूर*-एक जानेवारी 1994 ते 11 जुलै २००९ या कालावधीत सेवेत असताना एम.फील.पदवी अहर्ता प्राप्त अध्यापकांचे प्रस्ताव नेट- सेट मधून सूट मिळवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचेकडे पाठवण्याचा संदर्भामध्ये गोंडवांना…