आमदार सुभाष धोटेंनी जाणून घेतल्या गोंडपीपरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या. ♦️अतिवृष्टी नुकसानीचा घेतला आढावा: बाधित शेतकऱ्यांना केली मदत.

लोकदर्शन 👉 मोहन भारती गोंडपिपरी (ता. प्र ) :– आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. मौजा अडेगाव, वढोली, दरूर, पारगाव, व नदी काठच्या परिसरात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची पाहणी केली. तालुक्यातील नुकसानग्रस्त…

संभाजी भिडे यांच्या सभेवर बंदी आणावी,,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️अ, भा, माळी महासंघाची मागणी

  लोकदर्शन जील्हाप्रतिनिधी 👉 प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ३ ऑगस्ट ला संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केल्या चे निषेधार्थ भिडे…

ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रमात वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

लोकदर्शन जिल्हाप्रतीनिधी 👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था व गौसेवा केंद्र कोलांडी/नंदप्पा येथे दिनांक 6 ऑगस्ट ला अधिकमास कार्यक्रम निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम , गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…

कोष्टी समाज सेवा मंडळाचे ३५वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. .. !*

लोकदर्शन डोंबिवली 👉गुरुनाथ तिरपणकर कोष्टी समाज महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरी आपल्या कुटुंबासहीत स्थिरावला आहे. डोंबिवलीतही गेली ३५वर्षे कोष्टी समाज सेवा मंडळ कार्यरत आहे. त्याच अनुषंगाने नुकताच शुभ मंगल कार्यालय,भाजी मार्केट जवळ, डोंबिवली (पुर्व) येथे कोष्टी समाज…

द्रोणागिरी शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 7 जुलै हिंदुह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे , युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटिल यांच्या…

शिवसेना द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ♦️ जिल्हाप्रमुख, माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि ७ जुलै शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक ६ ऑगस्ट २०२३रोजी द्रोणागिरी शहरांमध्ये कच्छ युवक संघ यांच्या सहकार्याने रक्तदान…

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस मध्ये सायबर गुन्ह्यासंदर्भात प्रशिक्षण संपन्न

  लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस येथे दि.4 ऑगस्ट 2023 रोजी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे प्रायोजित राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य…

*स्त्री पुरुष समानता” विद्यार्थी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.*

  लोकदर्शन 👉 प्रा. गजानन राऊत विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील डिस्क्रिमिनेशन विभाग, मराठी विभाग, इतिहास विभाग आणि अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही यांच्या वतीने स्त्री पुरुष समानता या विषयावर विद्यार्थी प्रशिक्षण…