बामणवाडा येथे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार : आ. सुभाष धोटेंनी केले गुणवंताचे कौतुक*

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत सर्वाधिक गुणांनी शाळेतुन उत्तीर्ण होणा-या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार तक्षशिला नगर बामणवाडा येथे दिनांक ६ आॅगष्ट २०२३ रोजी विक्रमशिला बहुउद्देशिय संस्था तक्षशिला नगर बामणवाडाच्या…

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न

  लोकदर्शन जील्हाप्रतिनिधी👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर दिनांक ६ जुलै २०२३ ,,,,,,,,,,,,,,,,,,,, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल पालकांच्या समोर या पालक सभेच्या माध्यमातून मांडण्यात आला निपुण भारत अभियान अध्ययन स्तर निष्पत्ती यानुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती हे…

स्वातंत्र्याच्या अमृत काळात चंद्रपूर, चांदाफोर्ट व बल्लारशाह स्थानकांचा अत्याधुनिक विकास हा चंद्रपूर जिल्ह्याकरीता ऐतिहासिक महोत्सव – हंसराज अहीर* *⭕अमृत महोत्सव योजनेअंतर्गत 80 कोटी निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे अहीरांनी मानले आभार*

लोकदर्शन चंद्रपूर👉 शिवाजी.सेलोकर चंद्रपूर- देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतांना प्रधानमंत्री मान. नरेंद्र मोदी जी यांच्या कार्यकाळात अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्याचे ऐतिहासिक कार्य होत असून पहिल्या टप्प्यात 508…

प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते आज 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमीपूजन; राज्यातील 44 स्थानकांचा समावेश*

लोकदर्शन दिल्ली 👉 शिवाजी सेलोकर ——————————————— पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांचे (Redevelopment projects of Railway Stations) भूमीपूजन करणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी…

सावित्रीबाई फुले विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

  लोकदर्शन जील्हाप्रतीनिध 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर दिनांक ६जुलै ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, -सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात दिनांक १ ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या…

राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने काँग्रेसचा जल्लोष. ♦️एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 6 जुलै गुजरात न्यायालयाने मार्च महिन्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या सुनावणी नंतर त्यांचे खासदारकीचे पद रद्द करण्यात आले होते. या…

काँग्रेसतर्फे अभिनेता दिपराज थळी यांचा विशेष सत्कार

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 6 जुलै उरण तालुक्यातील करंजा गावचे सुपूत्र,उत्तम अभिनेता दिपराज चंद्रकांत थळी (करंजा आगरीपाडा) यांना नाट्य क्षेत्रा तील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच लोकराजा शाहू महाराज सन्मान पुरस्कार 2023 ने गौरविण्यात…

प्रश्न जिथे मराठी माणसाचा, उत्तर फक्त मनसेचा..! ♦️उरण येथील एब्रो ग्रुप कंपनीच्या स्थानिक मराठी द्वेष्याला मनसेच्या एका चापटीने धुवून काढले.

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि 6 जुलै उरण येथील एब्रो ग्रुप कंपनी मध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना कोणतेही अनुभव नसताना सहा महिन्यात उच्य पदावर बढती देतात ही बाब मनसेचे उरण उपतालुका अध्यक्ष मंगेश मामा वाजेकर…