15 ऑगस्टला चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या वरोरा येथील कलादालनात स्वरक्ताने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन

by : Rajendra Mardane वरोरा : जिल्ह्यातील कलाप्रेमी मुला – मुलींच्या कला अविष्काराला प्रोत्साहन देण्यासाठी येथील नामवंत कला शिक्षक, विश्वविक्रमी महा रांगोळीकार व राष्ट्रीय चित्रकार प्रल्हाद ठक यांनी ” ठक आर्ट गॅलरी (कलादालन) ” ची…

राष्ट्रभक्ती सदैव मनामनात तेवत राहावी : आ. किशोर जोरगेवार

by : Devanand Sakharkar चंद्रपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात सर्वत्र साजरा होत असताना चंद्रपूरमधे सुद्धा या अमृत महोत्सवानिमित्त 100 फूट उंच तिरंगा ध्वज सतत फडकत राहावा व राष्ट्रभक्तीची भावना कायम मनामनात धगधगत रहावी असा…

जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे परीक्षेचे प्रमाणपत्र वाटप “

  लोकदर्शन 👉 मोहन भारती दिनांक 12 ऑगस्ट 2023 ला जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे ग्राम गीता जीवन विकास परीक्षा गुरुकुंज आश्रम मोजरी अंतर्गत मागील सत्रात घेण्यात आलेल्या विविध परिक्षेकचे प्रमाणपत्र आणि मोफत गणवेश योजना…

कराटे प्रशिक्षणातून युवकांमध्ये विविध क्षमतांचा विकास होण्यास मदत : आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ओपन इंटरस्टेट कराटे चॅम्पियनशिप चे आ. धोटेंच्या हस्ते उद्घाटन. राजुरा (ता. प्र) :– ओकिनावा मार्शल आर्ट अकाडमी आणि उत्साही स्कुल आॅफ कराटे राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र हाल राजुरा येथे ओपन…

कोहपरा येथे भाजप व शे. संघटनेला खिंडार : सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा (ता. प्र) :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्व आणि कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करित कोहपरा येथील भाजप व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये…

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

  लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात दिनांक १0 आगस्ट २०२३ रोज गुरूवारला डॉ एस. आर रंगनाथन यांची १३१ वि जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून…

आमदार प्रणितीताई शिंदे 14 ऑगस्ट रोजी पनवेल मधे.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 13.ऑगस्ट आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनीही आपली संपूर्ण टीम कामाला लावलेली आहे. मावळ लोकसभा…

रायगड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये पक्ष प्रवेश.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 13.ऑगस्ट शिवतीर्थ,दादर मुंबई येथे मनसेच्या नेत्या सौ. शर्मिला राजसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते तसेच स्नेहलताई जाधव सरचिटणीस मनसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर रायगड जिल्ह्यातील शेकडो महिला व पुरुष…