उत्तम आरोग्याकरिता रानभाज्या व भरडधान्ये उत्तम पर्याय : आ. प्रतिभाताई धानोरकर

by : Shankar Tadas चंद्रपूर : सध्याच्या पिढीला रानभाज्यांची माहिती व गोडी लागावी याकरिता रानभाज्या महोत्सवाचे आयोजन भद्रावती व वरोरा येथे करण्यात आले. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन पार पडले. याप्रसंगी भद्रावती…