राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रताप चेकवाल नासघुस पाटबंधारे विभागाची बघ्याची भुमिका ?

  लोकदर्शन तालुका प्रतिनिधी👉मनोज गोरे राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सहा महिन्यापूर्वी मंजूर क्षेत्राबाहेरउत्खनन केल्याच्यातक्रारी विभागाने झाल्या होत्या त्याची चौकशी देखील झाली पाटबंधारे विभागाने मोजमाप घेऊन धातू-मातूर अहवाल ही सादर केला मात्र पिपरी पासून का…

वीर वाजेकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग व फ्रेंड्स ऑफ नेचर यांचा जासई येथे “सर्प दंश शून्य मृत्यू” अभियान संपन्न.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि १९ ऑगस्ट.रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स महाविद्यालय, महालण विभाग, फुंडे च्या प्राणिशास्त्र विभाग व फ्रेंड्स ऑफ नेचर च्या वतीने छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.…

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 19 ऑगस्ट महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उरण यांच्या वतीने उरण येथील नाईक नगर झोपडपट्टीत गरजू विद्यार्थ्यांना शाळेपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या वेळी उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश…

छत्रपती गुणगौरव पुरस्काराने पत्रकार संतोष जाधव सन्मानित ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, देऊळगांव राजा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष जाधव यांना स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी समाधान शिंगणे युवा प्रतिष्ठान देऊळगांव मही यांच्या वतीने छत्रपती गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.…

स्व.हरीभाऊ डोहे विद्यालय कोरपना येथे गुरुजींचा ३० वा स्मृतिदीन व राजीव गांधी जयंती कार्यक्रम संपन्न :- ,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन कोरपना 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडल गडचांदूर द्वारा संचालित स्वर्गीय हरीभाऊ डोहे माध्यमिक विद्यालय कोरपणा येथे संस्थापक सचिव स्वर्गीय .हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या ३० व्या पुण्यतिथि निमित्ताने आदरांजलि अर्पण कार्यक्रम…

राजुरा काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय राजीव गांधी जयंती संपन्न.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली तालुका काँग्रेस कमीटी राजुरा च्या वतीने इंदिरा जिनींग राजुरा येथे भारतीय संगणक तंत्रज्ञान, दूरसंचार क्रांतीचे प्रणेते भारताचे लोकप्रिय माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव…

देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी गजानन तिडके यांची निवड ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदशी संलग्न असलेल्या देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली अध्यक्ष पदी दै लोकमत चे तालुका प्रतिनिधी गजानन तिडके यांची…

आमदार सुभाष धोटेंनी रुग्णालयात भेटून केले त्या जखमी कामगारांचे सांत्वन. ♦️लॉयड्स मेटल स्टील प्लांट घुग्गुस कंपनी प्रशासनाला कामगार सुरक्षेस प्राथमिकता देण्याच्या दिल्या सुचना

लोकदर्शन 👉मोहन भारती चंद्रपूर :– दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी घुगुस येथील लॉयड्स मेटल स्टील प्लांट घुग्गुस जिल्हा चंद्रपूर येथे झालेल्या अपघातात ३ कामगार गंभीर जखमी झाले. हि बाब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना…

घुगुस काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटेंचा सत्कार.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती चंद्रपूर :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचा घुगुस काँगेस च्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी घुगुस येथे सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी घुगुस…

इन्फंट कॉन्व्हेंट येथे शिक्षक- पालक संघाची स्थापना

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल, राजुरा येथे शाळेचे शिक्षक आणि पालक यांची सहविचार सभा घेऊन शिक्षक -पालक संघांची स्थापना करण्यात आली. यात शिक्षक-…