राजुरा काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय राजीव गांधी जयंती संपन्न.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली तालुका काँग्रेस कमीटी राजुरा च्या वतीने इंदिरा जिनींग राजुरा येथे भारतीय संगणक तंत्रज्ञान, दूरसंचार क्रांतीचे प्रणेते भारताचे लोकप्रिय माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रामेश्वर ढवस, ज्योती शेंडे, अर्चना गर्गेलवार, पुनम गिरसावळे, इंदूताई निकोडे, श्रीकांत यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *