देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी गजानन तिडके यांची निवड ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदशी संलग्न असलेल्या देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली
अध्यक्ष पदी दै लोकमत चे तालुका प्रतिनिधी गजानन तिडके यांची निवड करण्यात आली,
उपाध्यक्ष पदी देवानंद झोटे, व मंगेश तिडके ,सचिव पदी सुरज गुप्ता, कार्याध्यक्ष पदी गणेश डोके,तर कोषाध्यक्ष पदी विठ्ठल पन्नासे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,
मावळते अध्यक्ष संतोष जाधव यांनी नूतन कार्यकारिणी चे स्वागत केले,विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली, बैठकीत पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *