आता बांधकाम विभागाचे नवीन विश्रामगृह सांगणार चंद्रपूरचा इतिहास* *♦️ना.सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर रात्री आकाशात जसा चंद्र दिसतो तसा सर्वांना चंद्रपूर जिल्हा दिसावा दृष्टीने विकासकामे केली जात आहे.आता पर्यंत 205 महत्वाची विकास कामे पूर्णत्वास गेली.दुर्दैवाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह राहून गेले.परंतु लवकरच नवीन…

पोलीस क्वार्टर येथील घनकचरा व्यवस्थापन करण्याची युवासेना युतीची निवेदन देऊन मागणी करताच त्वरित कामाची आमलबजावणी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर 6जुलै बरेच दिवसापासून गिरनार चौक येथील पोलीस क्वार्टर परिसरात कचऱ्याचे व्यवस्थापन बरोबर होत नसल्याने तेथील नागरिक व ये-जा करणारे लोक त्रस्त झाले होते ,शिवाय ती जागा कचरा टाकण्याची सुद्धा नव्हती…

अनुभूती बाल वाचक कट्टा,कल्याण आयोजित मराठी बाल वाचन स्पर्धा उत्साहात संपन्न. .. !

  लोकदर्शन कल्याण👉-गुरुनाथ तिरपणकर ‘वाचाल तर वाचाल’ असं आपण नुसतं निबंधापुरतं म्हणतो पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तक आणि तेही मराठी पुस्तक वाचन कुठे तरी दूर राहीलंय. हीच नेमकी बाब हेरून कल्याण मध्ये प्रथमच अनुभूती बाल…

अतिक्रमण हटाव सत्याग्रह समीक्षा बैठकीत दोनद( नांदगाव पेठ)पूर्णवसनाकरिता एल्गार ♦️रिपब्लिकन आघाडीचे ऍड पी एस खडसे यांच्या नेतृत्वात 14 जुलै ला नांदगाव पेठ येथे सत्याग्रह मोर्चा…

लोकदर्शन अमरावती 👉 मोहित राऊत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ तालुक्यात असणारे दोनद हे गाव पेढी बॅरेज प्रकल्प धरणग्रस्त झाले होते. तेव्हा दि 5 जुलै 2023 रोजी गावातील बौद्ध समाज सभागृहात सर्व जातधर्माच्या लोकांची बैठक पार…

भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने तुळशी रोपे वाटप

  लोकदर्शन👉 डोंबिवली-गुरुनाथ तिरपणकर विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आषाढी एकादशीचे औचित्य साधून भाजपा चित्रपट कामगार आघाडी,डोंबिवलीच्या वतीने भाजपच्या माजी नगरसेविका व डोंबिवली भाजपा चित्रपट कामगार आघाडी शहर अध्यक्षा शर्मिला केसरकर यांच्या हस्ते फडके रोडवरील गणेश…