रामपूरला राजुरा नगर परिषदेला जोडण्यासाठी पाठपुरावा करणार : आ. सुभाष धोटे. ♦️रामपूर येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ३१ लक्षाच्या रस्ते बांधकामाचे भुमीपुजन.

लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ आमदार निधी अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथील कामगार नगर येथे सास्ती रोड ते सुरेंद्र मोहीतकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड – ८ लक्ष, विजय…

राम सेतू पुलाला येणार झळाळी!* *पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ५ जुलैला विद्युत रोषणाईचे लोकार्पण*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर दि.०३-* चंद्रपूर येथील राम सेतू पुलाला आता आकर्षक रोषणाईची झळाळी मिळणार आहे. येत्या बुधवारी (दि. ५ जुलै) सायंकाळी ६ वाजता राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनकडून डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 4 जुलै पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनकडून मानघर येथील छाया रिसोर्ट मधील सभागृहात डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कामगार नेते तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत, पनवेल डॉक्टर्स…

श्री साई मंदिर वहाळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 4 जुलै गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे गुरु शिष्याचा दिवस. हा दिवस शिष्य वर्ग गुरु प्रती आदर राखत मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात.दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक सोमवार 3/7/2023 रोजी…

सामाजिक बांधिलकी जपत बौध्द विहाराचे लादी व रंगरंगोटीचे काम पूर्ण.

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 4.जुलै आषाढ पौर्णिमा व वर्षावास निमित्ताने उरण बौध्दवाडी येथे सामाजिक बांधिलकी जपत बुद्ध विहाराला संपूर्ण स्टाईल लादी प्रसिद्ध उद्योजक तेजाब म्हस्के यांनी लावली. व बुध्द विहार मध्ये…

“सॉलोमन आयलँड” या नवीन सिनेमाचा मुहूर्त दणक्यात संपन्न..!

  लोकदर्शन मुंबई, परेल👉 प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे “सनीबॉय एंटरटेनमेंट” प्रस्तुत, हनुमान पेरला निर्मित, सुधीर आंबोले लिखित आणि निखिल कटारे व सनिभूषण प्रमोद मुणगेकर दिग्दर्शित “सॉलोमन आयलँड” या नवीन चित्रपटाचा मुहूर्त नुकताच सहकारी मनोरंजन, परेल येथे गुरुपौर्णिमेच्या…