पूरग्रस्त चिरनेर गावाच्या मदतीला धावून गेले माजी आमदार मनोहरशेठ भोईर. ♦️चिरनेर ग्रामस्थांच्या सोबत माजी आमदार मनोहरशेठ भोईर स्वतः पाण्यात उतरुन केली पुर परिस्थितीची पाहणी.

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि १९ जुलै गेल्या दोन दिवसापासून उरण तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून आज पावसाच्या हाहाकारामुळे चिरनेर गावाला पावसाचा मोठा फटका बसला असून संपूर्ण चिरनेर गावामध्ये घराघरांमध्ये पाणी घुसलेले असून संपूर्ण जनजीवन…

अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ला नागपूर विभातून प्रथम पुरस्कार*

  लोकदर्शन गड़चांदुर..👉 प्रा.अशोक डोईफोडे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, मुंबई तर्फे दिला जाणारा सर्वकृष्ट औद्योगिक प्रशिक्षण केंद्र पुरस्कार, नागपूर विभातून, अंबुजा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचांदूर, ला सन 2020 -21 करीता जागतीक युवा…

गडचांदूरात कुभंकर्णी झोपेत असलेल्या नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता भा.ज.पा.यु.मो चे  खड्यात  बसून आंदोलन*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर औद्योगिकरणाने नटलेल्या गडचांदूर शहर हे विविध समस्येनी ग्रासलेले शहर आहे. शहरातील सार्वजनिक आरोग्य, शहरातील पाण्याची समस्या, शहरतील नाली साफसफाई, शहरातील रस्ते अश्या एक ना अनेक समस्याचा पाठा वाचता येईल परंतु…

राजुरा मुक्ती संग्राम स्मारक निर्माण करा. ♦️आमदार सुभाष धोटेंची राज्य विधिमंडळात सरकारकडे मागणी.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक ज्या पद्धतीने मराठवाड्यात निर्माण करण्यात आले आहे त्याच धर्तीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे राजुरा येथे राजुरा मुक्ती…

पोलीस पाटील भरती प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शी

by : Rajendra Mardane वरोरा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांचे प्रतिपादन   वरोरा : भद्रावती – वरोरा उपविभागात रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरण्याबाबत ६ जून २०२३ रोजी ‘ जाहीरनामा ‘ जाहिरात प्रसिद्ध करून…

चार महिन्याचे बाळ वाहून गेल्याने आईचा आक्रोश!!

by : Shankar Tadas मुंबई : सध्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली सह इतर भागात जोरदार पाऊस  सुरू आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवाही कोल्मडली आहे. कसारा-कल्याण दरम्यान तांत्रिक कारणामुळे लोकल…

दिव्यांग कलाकारांच्या सप्तसुरांची रसिकांवर मोहिनी

  by : Rajendra Mardane स्वरानंदवनचा वर्धापनदिन   वरोरा : दिव्यांगाच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनासाठी एक दीपस्तंभ ठरलेल्या ‘ स्वरानंदवन ‘ मंचाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संगीतमय कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी…

कत्तलखान्यात नेणाऱ्या 18 म्हशीसह दोन तस्करांना अटक

by : Ajay Gayakwad वाशिम मालेगांव :  नियंत्रण कक्ष 112 वाशिमच्या माहितीवरून मालेगाव पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री 3 वाजता आयशर ट्रकमधून 18 म्हशी कत्तलखान्याकडे नेत असताना जप्त केली आहेत. रविवारी रात्री उशिरा मालेगाव पोलीस ठाण्याचे…