*सन मराठी च्या वेतोबा मालिकेत चमकल्या कणकवली च्या अक्षता कांबळी* *गाव मामी ठरतेय प्रेक्षकांसाठी लक्षवेधी*

  लोकदर्शन कणकवली👉 गुरुनाथ तिरपणकर नुकत्याच सुरू झालेल्या सन मराठी वर वेतोबा ह्या मालिकेत कणकवली च्या अभिनेत्री अक्षता कांबळी ह्या गावमामी म्हणून भूमिका साकारत आहेत प्रत्येक गावात वाडीत असा इरसाल नमुना असतोच ,गावात फिरून प्रत्येक…

*प्रांतपाल एम.जे .एफ. ला.भोजराज नाना निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षा रोपण कार्यक्रम संपन्न…!* लोकदर्शन सावर्डे 👉-गुरुनाथ तिरप

  लोकदर्शन सावर्डे 👉-गुरुनाथ तिरपणकर प्रांतपाल MJF ला. भोजराज नाना निंबाळकर सर यांच्या वाढ दिवसा निमित्त लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांच्या वतीने १० फणसांच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर वेळी लायन्स क्लब ऑफ सावर्डेचे पदाधिकारी…

संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थानच्या अध्यक्षपदी हितेश चव्हाण यांची निवड

by : Shankar Tadas गडचांदूर : संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थान च्या अध्यक्षपदी हितेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. करकारिणीचे उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र पवार तर सचिवपदी उत्तम जाधव सर यांची निवड करण्यात आली…

*घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांना वेळेवर द्या.* *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार* *⭕निधी वाटपाबाबत यंत्रणेने समन्वय ठेवण्याचे निर्देश.*

लोकदर्शन चंद्रपूर 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर, दि. 26 : आपल्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपुर्तीसाठीच केंद्र आणि राज्य सरकारने ‘सर्वांना घरे’ हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. घरकुल योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना बांधकामाच्या…

आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह !* *🚩सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक कार्य विभागाकडून मोठा निर्णय* *🚩सर्व शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागातही झळकणार बोधचिन्ह*

  लोकदर्शन चंद्रपूर👉शिवाजी सेलोकर *चंद्रपूर,दि.२६*- आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागातही हे बोधचिन्ह झळकणार आहे.…

यांत्रिकी शेतीकडे सरकार उदासीन* *♦️आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा विधानसभेत सरकारवर आरोप* *♦️तारांकित प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची लाभार्थ्यांना लवकरच अर्थसहाय्य देण्याची घोषणा*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर : राज्य सरकार शेतकऱ्यांना अत्याधुनिक साहित्यांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. परंतु जिल्ह्यातील तसेच राज्यात हजारो शेतकरी शासकीय अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याची बाब आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सरकारच्या निदर्शनास आणून…

सेवेतील एम.फील. पदवी अहर्ता प्राप्त अध्यापकांचे प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोग यांचेकडे पाठवा* *♦️गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनची मागणी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– 1 जानेवारी 1994 ते 11 जुलै 2009 या कालावधीत सेवेत असताना एम.फील. पदवी अहर्ता प्राप्त अध्यापकाचे प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचे कडून नेट-सेट मधून सूट मिळवण्यासाठी…

मंजूर विकासकामांवरील स्थगिती उठवून ती पूर्ण करा. ♦️आमदार सुभाष धोटेंची औचित्याचा मुद्द्याद्वारे अधिवेशनात मागणी.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजूरा विधानसभा क्षेत्रातील राजूरा, कोरपना, गोडपिपरी व जिवती या अतिदुर्गम आदिवासी बहुल चार तालुक्याचा समावेश आहे, माहे जानेवारी २०२१ पासून तर जुलै २०२२ पर्यंत झालेल्या अधिवेशनातील अर्थसंकल्प, पुरवणी…

29 जुलै रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे 11 वे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन पुणे येथे आयोजन…!*

  लोकदर्शन 👉 किरण कांबळे *भारतीय विद्यार्थी मोर्चा हे गैराजनितिक संघटन असुन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या हक्क अधिकारासाठी स्थापन केलेले संघटन आहे भारतीय विद्यार्थी मोर्चा हे राष्ट्रव्यापी संघटन आहे! भारतीय विद्यार्थी मोर्चा यंदा 13 व्या वर्षात…