अषित प्राथमिक शाळा पवनी येथे बॅक टु स्कुल उपक्रम!

  लोकदर्शन पवनी 👉 अशोक गिरी पवनी:-मुंबई येथील पारिजात या सामाजिक फाऊंडेशनतर्फे ‘बॅक टु स्कुल’ उपक्रमांतर्गत पवनी येथील अषित प्राथमिक शाळेतील जवळपास १४० विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यामध्ये स्कूल बॅग, पेन्सिल,…