केंद्रस्तरीय प्रथम शिक्षण परिषद*

  लोकदर्शन पवनी 👉अशोक गिरी ‌‌पवनी:- शैक्षणिक सत्र -०२३-०२४ मधील केंद्रस्तरीय प्रथम शिक्षण परिषद न.प.लाल बहाद्दुर शास्त्री केन्द्रीय प्राथमिक शाळा पवनी येथे संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा रोहणकर, प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी…

बी. एस. पोलाद कंपनीकडून 40 हजार मेट्रिक टन कोळशाची हेराफेरी उघड. ♦️एस.आय.टी. चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा : आमदार सुभाष धोटेंची अधिवेशनात मागणी.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथे असलेले बी. एस. पोलाद कंपनीने 40 हजार मेट्रिक टन कोळशाची हेराफेरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पांढरकवडा येथील अमोल ओमप्रकाश कोमावार यांच्या…

राजुरा युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदी रामेश्वर ढवस यांची निवड

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे यांना अभिप्रेत असलेली पक्ष संघटना बांधण्यासाठी पक्षश्रेष्ठीच्या संमतीने चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) युवक काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी रामेश्वर रामरतन ढवस…

“प्रधानमंत्री किसान समृद्धि केंद्र” शुभारंभ कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी घेतला थेट प्रक्षेपणाचा लाभ

by : Satish Musle गडचांदूर : देशाच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. देशातील शेतकरी बांधव सुजलाम सुफलाम झाला पाहिजे ही मोदी सरकारची केंद्रीय नीती आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते…

चंद्रपूर जिल्ह्यात दोन मतिमंद मुलींवर अत्याचार

लोकदर्शन चंद्रपूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी दोन मतिमंद मुलींवर अत्याचाराच्या घटना नुकत्याच घडल्या. याप्रकरणी दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा गावची मतिमंद मुलगी गावाबाहेर गेली असता विवेक विठ्ठल वडुले (28) याने तिला…

कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

by : Rajendra Mardane वरोरा : कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी वरोऱ्यातील माजी सैनिक संघ, एअर बोर्न ट्रेनिंग सेंटर, स्व.मोरेश्वर टेमुर्डे ट्रस्ट, स्व. डॉ. विनायकराव वझे मेमोरियल, पैगाम साहित्य मंच,…