सावंतवाडी रेल्वेस्थानकावर पुन्हा अन्याय..*

  लोकदर्शन.👉 गुरुनाथ तिरपनकर कोरोना काळात त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस व गरीबरथ एक्स्प्रेसचा सावंतवाडी थांबा ZBTT (झीरो टाईम टेबल) चे कारण देऊन रद्द केला गेला व आता मूकंबिका बींदुर (कर्नाटक) ला गरीबरथ चा थांबा देण्यात आला.…

.मौजे सारडे, ता. उरण, जि. रायगड शिवारात सापडलेल्या बेवारस महिलेच्या खुनाचा व महिलेच्या मुलीचे खुनाचा असा दुहेरी हत्याकांडाचे गुन्हे कोणताही पुरावा नसताना १६ तासात उरण पोलीस ठाणेकडून उघडकीस.

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २१जुलै दिनांक १०/०७/२०२३ रोजी श्री. घनश्याम जयवंत पाटील, वय ४८ वर्षे, व्यवसाय- पोलीस पाटील, राहणार ठिकाण- सारडेगांव, पोष्ट वशेणी, तालुका-उरण, जिल्हा-रायगड यांना मौजे सारडे गावचे शिवारास सर्वे जवळ पिरकोन…

इर्शाळवाडी येथील दरडग्रस्त बांधवांची आदिवासीं मित्र राजू मुंबईकर यांनी घेतली भेट आणि दिला मदतीचा हात !

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २२जुलै खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाच्या वरच्या बाजूला इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीवर बुधवारी १९ जुलैच्या कालरात्री अस्मानी संकट कोसळलं.अतिवृष्टी मुळे डोंगराचा कडा कोसळला आणि त्या रात्री त्या वाडीतील तीस ते चाळीस…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने कन्हाळगाव येथे गुरू पुजनाचा कार्यक्रम संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती कन्हाळगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हनुमान मंदिर येथे गरू पुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना मुख्य वक्ते श्री डाखरे महाराज प्रमुख…

पोलिस पाटील पदाकरिता योग्य उमेदवारच मिळेना !!

by : Shankar Tadas * 69 पदाकरिता झालेल्या परीक्षेत केवळ 41 उत्तीर्ण कोरपना : राजुरा, कोरपणा आणि जिवती तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा निकाल 21 जुलै रोजी रात्री जाहीर झाला. तीन तालुक्यातील एकूण…

आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार* *⭕घरांचे व शेतीच्या पिकांचे नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची कार्यवाही करा* *⭕संपर्क तुटण्याची शक्यता असलेल्या गावांची यादी अद्ययावत करा,यंत्रणेने समन्वयातून आरोग्य शिबिरे व औषध साठा उपलब्ध ठेवावा* *⭕आढावा बैठकीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे दिले निर्देश*

*आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार लोकदर्शन चंद्रपूर👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर, दि. २२*जुलै :j अतिवृष्टीमुळे शहरातील वस्त्यांमध्ये तसेच नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणी शिरते. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याशिवाय जीवितहानी होऊन सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे…

सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या* *-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार* *♦️भविष्यातील संकटासाठी आपत्ती व्यवस्थापन तयार ठेवा,२३ जुलैच्या आढावा बैठकीत अहवाल सादर करा*

लोकदर्शन चंद्रपूर 👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर,दि.२१ जुलै -* चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. पुरग्रस्तांना मदत करताना प्रशासनाने नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे. सर्व विभागांनी एकत्र येऊन…

मणिपूर घटनेच्या विरोधात राजुरा महिला कॉग्रेसचे निषेध आंदोलन.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– मणिपूर येथे मागच्या चार महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारा मधेच 4 मे ला महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.…

मातंग समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आ. सुभाष धोटेंची लक्षवेधी. ♦️आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी भेट घेऊन केले आश्वस्त.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– मागासवर्गीय मातंग समाज व तत्सम ५० जातींनी वेळोवेळी विविध आंदोलनांच्या लेखी निवेदनांच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या मांगण्याकडे होत असलेले दुर्लक्ष…