घारापुरी येथे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि ११ डिसेंबर 2022महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे घारापुरी येथे रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानात उरण मधील ३९६ सदस्य उपस्थित होते. या अभियानात समुद्रकिनारा व सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. अभियानात एकूण ५३ टन ओला कचरा व १२ टन सुका कचरा साफ करण्यात आला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *