श्री संत नगाजी नाभिक महिला मंडळ घुग्घुसतर्फे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर घुग्घुस येथील श्री संत नगाजी नाभिक महिला मंडळातर्फे शनिवारी, १२ नोव्हेंबर रोजी श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन संत गाडगे बाबा मंदिर, तुकडोजी नगर वार्ड क्र.६, जनता कॉलेज जवळ घुग्घुस येथे…