सामाजिक बांधिलकी जपत पिरकोन गावातील युवकांमार्फत खाऊवाटप.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 25 उरण तालुक्यातील पिरकोन गावातील रिलेश पाटील, निकेत पाटील, ऋतिक पाटील, शैलेश पाटील, दर्शन ठाकूर, रसिक गावंड हे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. यांचा विविध सामाजिक उपक्रमात नेहमी सहभाग असतो.पिरकोन गावातील रिलेश पाटील, निकेत पाटील, ऋतिक पाटील, शैलेश पाटील, दर्शन ठाकूर, रसिक गावंड यांच्या तर्फे चिरनेर अनाथाश्रमातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपत या युवकांनी सदर सामाजिक उपक्रम राबविला. या पिरकोन गावातील युवकांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *