गडचांदूर येथे सट्टा अड्ड्यावर धाड

By : Mohan Bharti

गडचांदूर:गडचांदूर येथे 24/9/21 ला ठाणेदार सत्याजित आमले यांचे मार्गदर्शन खाली बसस्टँड भागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी व राहुल बनकर यांनी सट्टा पट्टी रेट केला असता आरोपी मंगेश दत्ताजी ठमके वय 29 रा, गडचांडुर याचे ताब्यातून सट्टा पट्टी चे आकडे लिहिलेल्या चिठ्या एक पेन असा एकूण एकूण 1310/रू चा मालं पंचा समक्ष जप्त करण्यात आला आरोपी विरूद्ध पोलिस स्टेशन गडचांदुर येथे कलम 12 अ मू जु का प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपिस अटक करण्यात आली आहे,पुढील तपास सुरू आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *