गडचांदूर : साईशांती युवा गणेश मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून रक्तदान शिबीर सुद्धा त्याचाच एक भाग आहे. यावर्षी देखील साईशांती युवा गणेश मंडळा तर्फे येत्या 12 सप्टेंबर रोज रविवार ला शासकीय वैद्यकीय रक्तपेढी च्या सहयोगाने आयोजित करण्यात आले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन मंडळा तर्फे करण्यात आले.
Related Posts
भरधाव वाहनाच्या धडकेत तीन जखमी* *बसस्थानक चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करा – विवेक बोढे
लोकदर्शन 👉मोहन भारती गुरवार 9 डिसेंबर रोजी सकाळी दरम्यान सिद्धार्थ मेश्राम (45) रा. लहुजी नगर, किशोर मंगर (38) रा. चिंचाडा व दुर्वास मुन ( 62) रा. घुग्घुस हे बसस्थानक चौकात नास्ता करून रस्त्याच्या कडेला उभे…
वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य व अंधांना काठीचे वाटप ● उपसरपंच वामन तुरानकर यांचा उपक्रम
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर राजुरा, दि. २३ फेब्रुवारी : तालुक्यातील नोकारीचे उपसरपंच तथा भाजपाचे नेते वामन तुराणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून नागरिकांना उपयोगी साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. नोकारी व परिसरातील अंध…
गडचांदूर येथे जेष्ठ नागरिक सेवा संस्था च्या सभागृहाचे भूमिपूजन
दि. १२/०३/२०२१ मोहन भारती गडचांदूर : –सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोरच्या खुल्या जागेवर जेष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूर च्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे,यांच्या हस्ते करण्यात आले,या सभागृहाच्या बांधकाम साठी आमदार स्थानिक विकास निधी 20 लक्ष…