

गडचांदूर : साईशांती युवा गणेश मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून रक्तदान शिबीर सुद्धा त्याचाच एक भाग आहे. यावर्षी देखील साईशांती युवा गणेश मंडळा तर्फे येत्या 12 सप्टेंबर रोज रविवार ला शासकीय वैद्यकीय रक्तपेढी च्या सहयोगाने आयोजित करण्यात आले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन मंडळा तर्फे करण्यात आले.