कन्स्ट्रक्शन मटेरियल टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

by : Priyanka Punvatkar

चंद्रपूर : १५ सप्टेंबर ला अभियंता दिवस साजरा करण्यात आला. अभियंता दिनी जुनोना रोड चंद्रपूर येथे ‘SD GEOTESTING SOLUTIONS AND CONSULTANT’ या मटेरियल टेस्टिंग लॅब चे उद्घाटन करण्यात आले. या लॅबमध्ये सर्व सिव्हिल इंजिनिअरिंग मटेरियल टेस्टिंग साहित्याची चाचणी करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे आमदार किशोर जोरगेवार ह्यांच्या हस्ते लॅबचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात विविध शासकीय व खाजगी कंत्राटदारांनी उपस्थिती लावली. ह्या कार्यक्रमात किशोर घुमडे,अतिक घुमडे, प्रतिक शिवणकर, के. एम. परमार, श्री. अजय वैरागडे,महेश टिपले, श्रीकांत बोपनवार,वैभव रवींद्र जुमडे, महेश बोडखे उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *