जिल्हा परिषद शाळेची श्वेता उमरे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क   परीक्षा उत्तीर्ण,  सर्वत्र कौतुक!   

लोकदर्शन गडचांदुर, 👉अशोककुमार भगत ) कोरपना तालुक्यातील पालगाव येथील श्वेता  बाबाभीम उमरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क 2022  मुख्य परीक्षा देऊन घवघवीत यश संपादन करून परीक्षा उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे ती जिल्हा परिषद प्राथमिक…