मराठवाडा मुक्ती संग्रामात दिना निमित्त तसेच मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त 17 सप्टेंबर ला कोरपना येथे ध्वजा रोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने 17 सप्टेंबरला ध्वजारोहण व मा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमत्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक,पेन,खाऊचे वाटप,जेष्ठ नागरिकांचा सत्कार,महिला बचत गट,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर नामांकित व्यक्तींचा गौरव मा…