मराठवाडा मुक्ती संग्रामात दिना निमित्त तसेच मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त 17 सप्टेंबर ला कोरपना येथे ध्वजा रोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने 17 सप्टेंबरला ध्वजारोहण व मा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमत्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक,पेन,खाऊचे वाटप,जेष्ठ नागरिकांचा सत्कार,महिला बचत गट,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर नामांकित व्यक्तींचा गौरव मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे
उद्घाटक : मा श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार हे प्रामुख्याने उपस्थित राहानार आहे कार्यक्रमाचे
अध्यक्ष : मा श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर प्रमुख उपस्थिती : मा श्री हरिशजी शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, राजुरा,मा श्री देवरावभाऊ भोंगळे माझी भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर तथा विधानसभा प्रमुख राजुरा,मा श्री संजय भाऊ धोटे माझी आमदार राजुरा,मा श्री सुदर्शनजी निमकर माझी आमदार राजुरा,मा श्री राजुभाऊ घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे तरी सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक,सरपंच,उपसरपंच,युवा मोर्चा पदाधिकारी,महिला मोर्चा पदाधिकारी,किसान आघाडीचे पदाधिकारी,अल्प संख्याक आघाडी,विविध आघाड्यांचे पदाधिकारी,भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे

स्थळ : ध्वजारोहण बसस्टॉप कोरपना
सत्कार कार्यक्रम : श्रीकृष्ण सभागृह बसस्टॉप जवळ कोरपना
दिनांक : 17:09:2023 रोज रविवार
वेळ : सकाळी 8:30 वाजता

आपले विनीत
श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष
श्री मनोहरभाऊ कुळसंगे तालुका भाजपा महासचिव कोरपना

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *