इंजिनियर साहित्यिक प्रवीण उपलेंचवार यांची संपुर्ण विदर्भाचे प्रांतपाल या पदावर नेमणुक करण्यात आले हार्दिक अभिनंदन*

लोकदर्शन नागपूर प्रतिनिधी 👉स्नेहा उत्तम मडावी नुकत्याच झालेल्या मराठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय समितीच्या झालेल्या सभेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ जयप्रकाश घुमटकर यांच्या पुढाकाराने व सिद्धार्थ जी कुलकर्णी विदर्भ प्रदेश अध्यक्ष यांच्या शिफारसींने इंजिनियर व साहित्यिक…