राष्ट्रसंतांच्या विचारांमध्ये समाज जोडण्याची शक्ती : ना. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर :  इंग्रजांनी जाती-धर्मांमध्ये फूट निर्माण केली. आज इंग्रज या देशात नाहीत, मात्र जाती-धर्मांमधील भेद कायम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार या भेदातून बाहेर पडण्याची प्रेरणा देतात. कारण त्यांच्या प्रत्येक शब्दात…

महिला काँग्रेसने बांधल्या पोलीस, व न. प. कर्मचाऱ्यांना राख्या.

लोकदर्शन.👉 मोहन.भारती राजुरा :– रक्षाबंधन या पावन पर्वाचे औचित्य साधून राजुराb महिला काँग्रेसच्या वतीने नगर परिषद व पोलीस स्टेशन राजुरा येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात स्वच्छता राखण्यासाठी…

लोकशाही विरोधी भाजप सरकाराला जनता धडा शिकवेल : जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे. ♦️महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अत्याचारावर जनसंवाद पदयात्रेतून काँग्रेसचा प्रहार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती चंद्रपूर :– अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते जननायक राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सकाळी ६ वाजता चंद्रपूरचे…