गडचांदूर येथे ईद मिलादुंनबी उत्साहात संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️मिरवणूक शांततेत पार पडली. शेकडो मुस्लिम बांधवानी घेतला सहभाग. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️वेळेपूर्वी मिरवणूक संपन्न. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जशने ईद मिलादूनंबी उत्साहात संपन्न झाली. गणपती विसर्जन साठी मुस्लिमांना एक पर्यंत चा टायमिंग दिला होता त्यानुसार मिरवणुक वेळेत शांततेत संपन्न…