नवीन मंडळ अधिकारी व तलाठी यांना मुख्यालयी बसवा*

by : Shankar Tadas कोरपना : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात नवीन मंडळ अधिकारी पदांची व तलाठी पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यानुसार नारंडा व नांदा येथे मंडळ अधिकारी पदाची निर्मिती करण्यात आलेली…

अनिषा डोहे यांना मराठी विषयाची आचार्य पदवी

by : Shankar Tadas कोरपना : गडचांदूर येथील अनिषा दादाजी डोहे यांना मराठी विषयात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे मराठी विषयात आचार्य (पीएच.डी) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘उपरा, उचल्या, गबाळ, कोल्हाट्याचं पोर : एक वाङ्‌मयीन…

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आसरे गावातील तरुणांचा सहभाग*

  लोकदर्शन सातारा👉 -गुरुनाथ तिरपणकर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातून आसरे गावातील तरुणांनी एक जीप गावातून व एक कार मुंबई पनवेल येथून आंतरवाली सराटी येथे १४ आॕक्टोबर २०२३ च्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी उत्स्पूर्तपणे मराठ्यांचे…

कोरपना येथील जि.प. शाळा व अंगणवाड्या नगरपंचायतीला हस्तांतरणाचा ठराव संमत

by : Shankar Tadas कोरपना : १७ जून २०१५ ला नगर पंचायत कोरपनाची स्थापना झाली. नगर पंचायत कोरपना क्षेत्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असून शाळेची अवस्था अत्यंत दैयनिय आहे.…

सौ.उषा पांडुरंग निपाणीकर यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन

  *लोकदर्शन 👉 प्रतिनिधी* *(अनिल देशपांडे बार्शी*) ( *९४२३३३२२३३)* बार्शी दिनांक २२ऑक्टोंबर सौ.उषा पांडुरंग निपाणीकर मॅडम,सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल बार्शी येथे (सेवानिवृत्त शिक्षिका) यांचे आज सकाळी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले …त्यांचे वय ८२ वर्ष होते,विद्यार्थी प्रिय…

कौशल्य निपुण समाज घडविणे हि काळाची गरज : कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे*.

  लोकदर्शन 👉 प्रा. गजानन राऊत केंद्र शासनाच्या ‘उन्नत भारत’ अभियाना अंतर्गत “विद्यापीठ आपल्या गावात” या उपक्रमा अंतर्गत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारे सुरू करण्यात येत असलेल्या केंद्राच्या उदघाटनिय प्रसंगी सन्माननीय कुलगुरूंनी मार्गदर्शन केलेत. विद्यापीठाने उच्च…

सरपंच गावाचा श्वास आहे : भास्कर पेरे

by : Shankar Tadas कोरपना : ग्राम विकासाची धुरा सरपंचाच्या खांद्यावर असते. गावातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन बालगोपालांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाची काळजी सरपंचाने घेणे आवश्यक आहे. कारण सरपंच हा गावाचा श्वास आहे असे प्रतिपादन पाटोदा…

१६ ऑक्टोबरला भास्कर पेरे पाटील स्मार्ट ग्राम बिबीत ♦️’ग्रामसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी, अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन, आवारपूर व कॅलिबर फाउंडेशन, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रामसंवाद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील १६ ऑक्टोबरला…

पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते महाज्योती फ्री टॅब योजनेच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप ♦️ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुसचा उपक्रम

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते घुग्घुस येथील गांधी चौकातील कार्यक्रमात महाज्योती फ्री टॅब योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले. इयत्ता १० वी वर्गाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा करार माझ्यासाठी ईश्वरीय कार्य* *♦️वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांची भावना* *♦️ब्रिटनवरून परतल्यानंतर चंद्रपूरमध्ये जल्लोषात स्वागत* *♦️नागपूरपासून जाम, वरोरा, भद्रावती, पडोली या ठिकाणी नागरिकांचा जल्लोष*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर, दि.१४*- छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अत्याचारी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनवरून भारतात आणण्यासाठी तेथील संग्रहालयासोबत सामंजस्य करार झाला आहे. माझ्यासाठी हा साधा करार नसून हे ईश्वरीय कार्य…