१६ ऑक्टोबरला भास्कर पेरे पाटील स्मार्ट ग्राम बिबीत ♦️’ग्रामसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी, अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन, आवारपूर व कॅलिबर फाउंडेशन, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रामसंवाद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील १६ ऑक्टोबरला…

पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते महाज्योती फ्री टॅब योजनेच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप ♦️ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुसचा उपक्रम

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते घुग्घुस येथील गांधी चौकातील कार्यक्रमात महाज्योती फ्री टॅब योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले. इयत्ता १० वी वर्गाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा करार माझ्यासाठी ईश्वरीय कार्य* *♦️वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांची भावना* *♦️ब्रिटनवरून परतल्यानंतर चंद्रपूरमध्ये जल्लोषात स्वागत* *♦️नागपूरपासून जाम, वरोरा, भद्रावती, पडोली या ठिकाणी नागरिकांचा जल्लोष*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर, दि.१४*- छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अत्याचारी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनवरून भारतात आणण्यासाठी तेथील संग्रहालयासोबत सामंजस्य करार झाला आहे. माझ्यासाठी हा साधा करार नसून हे ईश्वरीय कार्य…

अस्ते-डू मर्दानी आखाड्यातील ABPS विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील निवड*

  लोकदर्शn गडचांदूर…👉 मोहन भारती आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूरच्या विद्यार्थ्यांनी अस्ते-डू मर्दानी आखाडा (मार्शल आर्ट) राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर निवड होऊन संस्थेचा गौरव केला. नुकतेच अमरावती येथे झालेल्या अस्ते-डू मर्दानी…

सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन, प्रमोद गिरी नागपूर. यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा यंग अचीव्हर अवॉर्ड

  लोकदर्शन नागपुर 👉 गणेश पुरी डॉक्टर प्रमोद गिरी हे १५ वर्षापासून न्युरोसर्जन म्हणून कार्य करत आहेत.त्यांनी नागपुर येथूनच पदवी ते पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले तेंव्हापासून ते नागपूरकरांच्या सेवेत अहोरात्र मेहनत घेतात म्हणून त्यांच्या ह्या…

१०० विद्यार्थ्यांनी घेतला फिल्म व थिएटर कार्यशाळेचा लाभ ♦️दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी केले मार्गदर्शन

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर : ग्रामीण युवकांमध्ये अभिनय व कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा खूप प्रमाणात वाढू लागली आहे. पण नेमकं या क्षेत्रात दाखल कसे होतात, येथे काम करायची संधी कशी शोधायची, मानधन…