नाशिक शहरात रंगणार राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा

  by : Ganesh Bhalerao नाशिक : भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वर्षातील (सब ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धा भव्य…

शिक्षणयात्रा’तून विदर्भात उच्चशिक्षणाचा जागर !

by : Avinash Poinkar चंद्रपूर : आदिवासीबहुल व मागास समजला जाणाऱ्या चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात देश-विदेशातील नामांकित विद्यापिठे, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती तसेच फेलोशीप याबाबत पुरेसी माहीती नाही. दहावी-बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण देश-विदेशातील नामांकित…

बालविवाह आणि पोक्सो कायदा’ या विषयावर जनजागृतीपर अभियान

by : Priyanka Punvatkar चंद्रपूर : केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी,भद्रावती येथे जिल्हा चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “बालविवाह आणि पोक्सो कायदा” या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला…

बफर क्षेत्रातील शाळेकरिता ‘चला माझ्या ताडोबाला’ निसर्ग शिक्षण उपक्रम

by : Devanand Sakharkar चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे…

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई द्या प्रहार ची मागणी*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असून त्यांना अजुन पर्यंत पिकं विमा कंपनीतर्फे नुकसान भरपाई मिळाली नव्हती आणि चंद्रपूर जिल्ह्याल्या यादीतून वगळण्यात आले होते. तेव्हा या प्रकरणाची दखल…

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना साद

by : Devanand Sakharkar चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला 27 नोव्हेंबर 2023 रोजी अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आग्रह राज्याचे…

महात्मा गांधी विद्यालयात संविधान दिन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,  

,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉.प्रा अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे 26 नोव्हेंबर रोनी संविधान दिन साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्था सचिव धनंजय गोरे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक…

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान च्या वतीने मोफत रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा :👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पिठ नानिजधाम यांच्या प्रेरणेने ज. न. म. संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी २४ तास मोफत रुग्णवाहिका सेवेचा…

राजुरा आगारात नविन बनावटीच्या २० बसेस उपलब्ध करा. ⭕राज्य परिवहन महामंडळाच्या उपाध्यक्षांकडे आ. सुभाष धोटेंची निवेदनाद्वारे मागणी.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– चंद्रपूर जिल्हातील राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गॉडपिपरी हे तालुके डोंगराळ, अतिदुर्गम आदिवासी बहुल तालुके असून अनेक गावे तालुका मुख्यालयापासून दुरवर वसलेली आहेत. ग्रामीण भागातील…

निशुल्क महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद : २४१५ रुग्णांनी घेतला लाभ. ♦️आमदार सुभाष धोटे मित्र परिवाराचे यशस्वी आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती जिवती :– महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम, आदिवासी बहुल अशा जिवती तालुक्यात आणि परिसरात महागडे उपचार परवडत नसल्याने अनेक नागरिक दुर्धर आजाराने त्रस्त असतात. आरोग्याच्या विविध शासकीय योजनांचा लाभ पोहचूनही…