अखेर प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांचे उपोषण मागे ♦️राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची मधस्थी ; परसोडा येथे अन्न त्याग आंदोलन

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर कोरपना – आरसीसीपीएल परसोडा लाईमस्टोन माईस साठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत कंपनी कडून करण्यात येणाऱ्या मनमानी धोरणा विरुद्ध परसोडा येथील प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी मागील अठरा दिवसापासून उपोषण सुरू केले…