Home
Home Breaking News सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन, प्रमोद गिरी नागपूर. यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा यंग अचीव्हर अवॉर्ड

सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन, प्रमोद गिरी नागपूर. यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा यंग अचीव्हर अवॉर्ड

 

लोकदर्शन नागपुर 👉 गणेश पुरी

डॉक्टर प्रमोद गिरी हे १५ वर्षापासून न्युरोसर्जन म्हणून कार्य करत आहेत.त्यांनी नागपुर येथूनच पदवी ते पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले तेंव्हापासून ते नागपूरकरांच्या सेवेत अहोरात्र मेहनत घेतात म्हणून त्यांच्या ह्या सेवेबद्दल
नागपुर, येथे दिनांक 14ऑक्टोंबर रोजी . त्यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा यंग अचीव्हर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात  आले.म्हणुन डॉक्टर गिरी साहेबांचे खूप खूप अभिनंदन .करून आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.देण्यात आल्या.💐🚩🚩🚩🚩🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here