सौ.उषा पांडुरंग निपाणीकर यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन

 

*लोकदर्शन 👉 प्रतिनिधी*

*(अनिल देशपांडे बार्शी*)
( *९४२३३३२२३३)*

बार्शी दिनांक २२ऑक्टोंबर सौ.उषा पांडुरंग निपाणीकर मॅडम,सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल बार्शी येथे (सेवानिवृत्त शिक्षिका) यांचे आज सकाळी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले …त्यांचे वय ८२ वर्ष होते,विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या….त्यांच्या पश्चात पती श्री.पांडुरंग निपाणीकर, २ मुली,१ मुलगा ,सुना,नातवंडे असा परिवार आहे,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय सदस्य श्री पांडुरंग निपाणीकर यांच्या त्या पत्नी होत.
अंत्यसंस्कार आज दुपारी ०५.३० वाजता वैकुंठभूमी,ताडसौदणे रोड,बार्शी येथे होणार आहे…
परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो…!

अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *