म्युझिक मंत्रा ऑर्केस्ट्राच्या निमित्ताने जनजागृती ग्रुप सदस्यांची भेट व गिनिज बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नाव नोंविणा-या डोंबिवलीलिकर विशाख पिल्लईचा सत्कार

 

लोकदर्शन डोंबिवली👉गुरुनाथ तिरपणकर

डोंबिवली-म्युझिक मंत्राच्या ऑर्गनाझर शर्मिला केसरकर मॅडम यांच्या निमंत्रणावरून डोंबिवली येथील सर्वेश हाॅल मधील या संगीतमय पर्वणीचा लाभ घेता आला. याप्रसंगी जनजागृतीचे ग्रुप सदस्य साई-श्रध्दा विविध कार्यकारी सेवा संस्थांचे अध्यक्ष-कैलास सणस,रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट चे माजी अध्यक्ष,जनजागृतीचे खजिनदार दत्ता कडुलकर,स्वानंदा इनवेस्टाच्या संचालिका -चित्रा राऊत,मांईडसेट कोच,अच्छा बच्छे फ्लेइंग ग्रुप नर्सरीच्या संचालिका-तृप्ती प्रधान-दिघे,इमोझिल पुस्तकाचे लेखक-डाॅ.महेश अंभ्यकर,धान्य बॅकेच्या संचालिका-आरती भारजे,पत्रकार शंकर जाधव,जनजागृती समिती समितीचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर हे जनजागृती ग्रुप सदस्य व आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचा म्युझिक मंत्राच्या ऑर्गनाझर शर्मिला केसरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गिनिज बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नाव नोंविणा-या डोंबिवलीलिकर विश्वविक्रमी धावपटु विशाख पिल्लईचा स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *