अनिषा डोहे यांना मराठी विषयाची आचार्य पदवी

by : Shankar Tadas

कोरपना : गडचांदूर येथील अनिषा दादाजी डोहे यांना मराठी विषयात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे मराठी विषयात आचार्य (पीएच.डी) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘उपरा, उचल्या, गबाळ, कोल्हाट्याचं पोर : एक वाङ्‌मयीन अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ. इसादास भडके यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले तर या संशोधन कार्यात त्यांचे पती प्रशांत चौधरी, मुलगा ध्रुव, मुलगी सान्वी यांचे सहकार्य लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *