आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

  1. दि 11,/3 /2021 मोहन भारती
    दिनांक – १२ मार्च २०२१
    वेळ – दुपारी १२.०० वाजता

१. गडचांदूर ते पिंपळगाव बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (खनिज विकास निधी 2020-21)
५० लक्ष

२. गडचांदूर जुनी वस्ती येथील ऐतिहासिक बुद्धभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे व रपट्याचे बांधकाम करणे (खनिज विकास निधी 2020-21)
५० लक्ष

मौजा गडचांदूर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूरकरीता सभागृहाचे बांधकाम करणे.
(आमदार स्थानिक विकास निधी 2020 21)
२० लक्ष

भूमिपूजन कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.

*आपले विनीत*
तालुका काँग्रेस कमिटी कोरपना,
शहर काँग्रेस कमिटी, गडचांदूर
नगर परिषद काँग्रेस पक्ष

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *